पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लघुग्रह. पाहिजे हें कोणीहि कबूल करील. यास्तव, दुसऱ्या गोलावर - मग तो गोल लहान असो अथवा मोठा असो-प्राणी आहेत किंवा नाहींत आणि असल्यास ते कशा प्रकारचे प्राणी अस .तील याविषयीं कल्पना सुद्धां करितां येत नाहीं.