पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. भयंकर अंतरावर राहिलेल्या अनंतकोटि ताऱ्यांनी जी आका- शगंगा झाली आहे, तिनें विश्वाची केवढी जागा व्यापून टाकली आहे हें कोण सांगूं शकणार? किंवा याची कल्पना तरी कोणास होणार ? O