पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १६. -००:०० तारे. १. सामान्य माहिती. आतांपर्यंत सूर्य व त्याची ग्रहमाला यांविषयीं आपण वि चार केला. या मालेतील सूर्यादि जड पदार्थांचे प्रचंड आकार, त्यांची विलक्षण रचना, त्यांचे अद्भुत चमत्कार इत्यादिकांचें वर्णन वाचून आपण आश्चर्यानें थक्क होऊन जातों; आणि

  • अंतरिक्षांतील मुख्य मुख्य तारे, तारापुंज, तारागुच्छ, आणि धूम-

पुंज हीं कोणत्या महिन्यांत कोणत्या वेळेस आकाशांत कोठें दिसतील हे सहज समजून यावें ह्मणून या भागांत ताऱ्यांचे दोन नकाशे (आकृति ३६ वी आणि आकृति ३७ वी) दिले आहेत. १६ व्या व १७ व्या भागांत ज्यांचें वर्णन आलें आहे असे तारे, तारापुंज, तारागुच्छ, व धूमपुंज हीं सुद्धां या दोन नकाशांवरून अंतरिक्षांत सहज ओळखतां येतील.