पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेंडेनक्षत्रें. १७९ ज्योतिषशास्त्राचें ज्ञान संसजसे लोकांस जास्त होत जाईल, तस- तशा असल्या भ्रांतिमूलक समजुती जाऊन शेंडेनक्षत्रांविषयी जी लोकांस इतकी भीति वाटते ती वाटणार नाहीं; आणि हे विलक्षण पदार्थ जेव्हा जेव्हां अंतरिक्षांत दिसूं लागतील, तेव्हां तेव्हां ते पाहण्यास लोकांस भीति न वाटतां मौजच अधिक वाटेल.