पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

@JAIN SUNWATT आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा जोशींनी सातत्याने पुरस्कार केला : १४ नोव्हेंबर २०००, जळगाव येथे ठिबक सिंचन यंत्रणेचे निर्माते भंवरलाल जैन यांच्यासमवेत शेतकरी संघटनेच्या नोव्हेंबर २००३ मधील चंद्रपूर अधिवेशनात विक्रीसाठी ठेवलेली पुस्तके न्याहाळताना. सोबत सुरेशचंद्र म्हात्रे, सरोज काशीकर व शैलजा देशपांडे