पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एप्रिल १९९९. बायपास सर्जरीनंतर पुन्हा एकदा संगणक हाताळून स्वतःच्या क्षमता विलक्षण जिद्दीने व एकाग्रतेने पुनरुज्जीवित करताना आंबेठाण येथील आपल्या खोलीत INTERNATION सोनालीका S awalahi DI-2501 कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान स्वतः हाताळण्यात जोशी नेहमीच आघाडीवर असत - नोव्हेंबर २००३ मधल्या चंद्रपूर अधिवेशनात भरवलेल्या कृषी प्रदर्शनात ट्रॅक्टर चालवताना