Jump to content

पान:अंकगणित.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ १३०२१ तेरा हजार एकवीस, अंकगणित. १०६३०२० दाहा क्षल त्रेसष्ट हजार वीस. अभ्यासाकरितां उदाहरणे. पुढील संख्या मांडून दाखीव. १ उदा. पांच बारा; सातशे पंचायशी; बाराशे सत्याहत्तर; एक हजार ; सातशे सत्याहत्तर; चोवीसशे तेरा; तीनशे सात. २ उ. अकरा हजार दोनशे पंचरा; सत्तावीस हजार पांच बोस, दोन हजार सात; दोन लक्ष सात; दोन कोटि दोन लक्ष बीस ३ उ. एक हजार बाराशे पंधरा ; पंचवीस हजार सातशे पांच; पांच कोटि पांच लक्ष पांच हजार पांच पांच ; पंधरा लक्ष. ४ उ. एक बारा * लक्ष; एक कोटि बारा लक्ष; दोनशें बारा* हजार; दोन लक्ष बारा हजार ; सातरों पंधरा * लक्ष तीनशें बारा. ५* उ तीन हजार पांचशे सतरा कोटि एकरों बारा लक्ष; दोनशे सतरा हजार सत्राशे सत्तावीस. ६* उ. नांव कोटि नव्यांग लक्ष नयन हजार नव्यांणव- नत्र्यांणव. पुढील संख्या वाचून दाखीव. ७. ८ . ३१२, ५०७ ९०० ११० १० १ ९१९; १ १३१२:२७२८, २००९: ५०१८ ६०१० २. उ. १० उ. १०००५: १००१००१: ९९९९९९९, १००१; १७०००००१७ १७०० १७०० १७; ५०५०५०५०; ११. ३८१७४५८७१२२३ ७७८८९९१२२१२७८७ १२.उ. ८१७५४३२८९४३५२१४७ १५२४; कार्यप्रकाशक चिन्हें. गणितांत संख्यांचा संबंध शब्दांनी लिहिण्यास फार

  • शिक्षकाने ह्या जातीची उदाहरणें विद्यार्थ्यांस घालून संख्येची चांगली

माहिती करून द्यावी, परंतु ह्या प्रकारची उदाहरणें बेरीज व वजाबाकी शिकल्यावर मग घालावीं, झगजे बरें पडेल.