Jump to content

पान:अंकगणित.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संख्यापरिमाण. एक दहं (दशक ) .. हे पहिले स्थान. zho २ स्थान. शतं (शेकडे, शतक). ३ रे स्थान. सहस्र ( हजार ) . . ४ थें स्थान. दशसहस्र (अयुत). लक्ष ( शतसहस्र ) . दशलक्ष (मयुत) .. कोटि (शतलक्ष).. दशकोटि (अर्बुद) : अब्ज. ख ८ व स्थान Elkt þà १० वें स्थान. ५ वें स्थान. ६ व स्थान. व स्थान. ११ स्थान. निखर्व महापद्म शकु १२ वें स्थान. १३ व स्थान. १४ वे स्थान. जलाध १५ व स्थान. अत्य १६ व स्थान. telt पराध १७ व स्थान. 22 १८ व स्थान. सख्या वाचण्याची रीति. • वर सांगितलेच आहे की कोणत्याही रकमेंतील उजवे- कडचा पहिला अंक एक आहे, दुसरा दहं, तिसरा शतं याप्रमाणे डावेकडे मोजीत गेलें असतां शेवटच्या अंकाला जे नांव येईल तें त्या अंकासहित उच्चारावें; पुढे त्या अंकाचे जवळचा उजवेकडचा एक किंवा एकदम दोन अंक उच्चा- रून त्यांचे नांवाचा उच्चार करावा. याप्रमाणे उजवेकडच्या प्रथम अंकापर्यंत करीत आले ह्मणजे इट संख्येचें वाचन उदाहरणें. झालें. . ५ पांच. १२ बारा. २९ एकुण तीस. ३२५ तीनशे पंचवीस. १२६७ एक हजार दोनशें सदुसष्ट, अथवा बाराशे सदुसष्ट. ३४५८५ चौतीस हजार पांचशे पंच्यायशी. ६३७७८२ सहा लक्ष सदतीस हजार सातशें व्यायशी. ७२९४४३२१५ बादात्तर कोटि चवयणव लक्ष त्रेचाळीस हजार दोनों पंधरा. अथवा ७ अर्बुद २ कोटि ९ प्रयुर्ते ४ लक्ष ४ अयुतें ३ सहस्त्र २ १५. In