या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंतरंग- १) प्रास्ताविक २) करमणूक प्रारंभ ३) करमणूकीचे स्वरुप ४) करमणूकीचे संपादक- हरिभाऊ ५) करमणूकीचे उद्दिष्ट ६) प्रारंभीचे सुभाषित ७) करमणूकीचे अंतरंग ८) करमणूकीतील कादंबरी ९) करमणूकमधील कविता १०) करमणूकमधील कथा ११) करमणूक : संकीर्ण लेखन (i) चरित्रात्मक लेखन (ii) नाट्यलेखन (iii) ललित लेखन (iv) शास्त्रीय लेखन (v) काही मौजेच्या व चरित्रात्मक गोष्टी (vi) काही विनोदी किस्से. १२) समारोप.