पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डॉ. गिरधारी यांचे इतर प्रकाशित साहित्य :

१. अभिव्यक्ती : अनमोल प्रकाशन, पुणे / १९७७ (प्रस्तावना : कुसुमाग्रज)
२. आलेख : राधेय प्रकाशन, नागपूर / १९८१
३. मराठी शुद्धलेखनाचा मार्ग : विभा प्रकाशन, नासिक / १९८५
४. मराठी साहित्यातील ययाती : विभा प्रकाशन, नासिक / १९८९
५. हरिभाऊंचे साप्ताहिक करमणूक : विमा प्रकाशन, नासिक / १९९१

संपादित साहित्य :

६. पी. एच.डी. प्रबंध : रूपरेषा आणि निष्कर्ष : गो. ए. सोसायटी प्रकाशन, नासिक / १९८०
७. महाभारतातील दुर्गा स्तोत्र : विमा प्रकाशन, नासिक / १९८३
८. नामदार गोपाळ कृष्ण गोखले चरित्र : गो. ए. सोसायटी प्रकाशन, नासिक / १९८३
९. जिज्ञासा : गोखले एज्युकेशन सोसायटीचे जिज्ञासा महाविद्यालय प्रकाशन, नासिक /१९८३

आगामी साहित्य :

१०. कर्ण आणि मराठी प्रतिमा
११. आदिवासी जीवन आणि शिक्षण
१२. आदिवासी विद्यार्थी मराठी सुधार
१३. महाभारतातील बोधकथा
१४. लोकसंख्या शिक्षण आणि आदिवासी महिला