पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी अनुवाद होईल तर महाराष्ट्र जागा होऊन प्रगल्भ होईल. मला त्या दिवसांची प्रतीक्षा आहे. हे पुस्तक वृत्तपत्र, वाहिन्यांतील सर्व पत्रकार, संवादक, संपादक, बातमीदार, कॅमेरामन, वृत्तांकनकार सर्वांना प्रेरक ठरणारे म्हणूनही ऐतिहासिक झाले आहे. राणा आयुब यांना पुलित्झर, बुकर मिळायला हवे, सत्य जिवंत असण्याची ती निशाणी ठरेल.

◼◼

वाचावे असे काही/१४१