पान:भाषाशास्त्र.djvu/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २२७ जलेल्या विद्वानांची देखील झालेली असल्यामुळे, आमच्या कविगणांच्या संबंधाने त्यांचा वल्गनाव्यामोह आणि त्यांनी केलेला कालनिर्णय फारच सावधगिरीने, आणि विशेष तपासाने स्वीकारला पाहिजे. नाहींपेक्षां, ह्यांच्या निरंकुशलेखांनीच सत्याचा खग्रास होऊन, आमच्या भारतीय वाङ्मयावर विशेष शोचनीय परिणाम घडून आल्यावांचून खाचितच राहणार नाहीत. यासाठी, तत्प्रतिकारार्थ, हे थोडेसे विषयान्तर करणे केवळ भाग पडलें. सबब, त्याबइल वाचकाची क्षमा मागून, पुढील विवेचनाकडे एकदम वळतो. | आतां, यवन व म्लेच्छ शब्दांसंबंधानेच कित्येक पा श्चात्यांची विशेष भ्रातिमूलक समजूत यवन व म्लेच्छ । झाली आहे, असे दिसते. सबब, शब्दांसंबंधीं पाया तिचेच निरसन प्रथमतः झाले पाहिजे, त्यांची भ्रांतिमूलक स यास्तव, त्याबाबतीत कांही दाखला अथवा योग्य आधार मिळाला तर पाहूं, आणि नन्तर तद्विषयक अवश्य ते विवेचन करूं. संस्कृत ग्रंथांवरून, यवन किंवा म्लेच्छ शब्द केवळ ग्रीक व सलमान लोकांचाच वाचक सदरहू शब्दांचा असल्याचे दिसत नाहीं. तर, त्याचा अर्थ व उपयोग. | उपयोग अन्य कारणांसाठी देखील होत असावा, असे अनेक प्रमाणांवरून दाखविता येईल, इतकेच नव्हे तर, भिन्न भिन्न अर्थानेही त्यांची योजना होत असल्याचे, सहरह आधारांवरूनच चांगले व्यक्त होण्यासारखे आहे, यांत बिलकुल शंका नाहीं. मजूत,