पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२६ ) कृष्ण वेणुध्वनि लोधले तर ॥ नेत्रि गळताति मेमाचे शिर । नीला । अणे देहीं दे अनादर वो ॥ ६ ॥ }} १४८२ ॥ शुकादिकाचीये हृदइ ध्यान । आम्हा जोडलें वो न. करितां साधन ॥ सहजचि पाचारितां येतसे धावन । प्रेमें आलिंगीतां निवे तनु मने वो ॥ १ ॥ ऐशा गौळणी आनंद भरिता । दृष्टी अवलोकुनि मदनाचिया ताता ।। ह्मणति धन्य भाग्य आमुचें वो आतां । लाधल जन्म आलि कृत्याची कृत्यता वो ॥ २॥ नित्य हरिचिया समागमें बाई । नाहिं दखी तें सुख भोगू देहीं । प्रालब्ध संचित वो क्रियमाण में ही । गेले हारपोनियां आईचे ठाई च ।। ३।। येतां जात नेणो काळाचा आडदरा । देखे तां सन्मुख तो पळतुसे मायारा ॥ रंग श्रीरंगाचा उमटला शरीर । तेणें वाताहात जन्मदुःख जरा वो ॥ ४ ॥ हरिचे सन्निधी वो सहवासे वर्तता । वासि बोलतां चालतां कृष्ण खेळतां ॥ अग ऐश्वर्याची दृढा- चली सत्ता । तेणें आजरामर झालों सों निभ्रांत। वो ॥ ५ ॥ ऐशा कृष्ण- रूपी रूपसा बाळा । होउनि स्तवित पूजिती वेळोवेळां ।। कडिये खांदिये घेउनी घननीळा । नीळया स्वामिते अवलोकीती डोळां वो ॥ ६ ॥ ॥ १४८३ ॥ येकले नकंठाच म्हणोनियां येणें । केली निर्माण वो चौदाहि भुवनें ।। गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे ! पाच हि माहा भूनें भौति- केभिन्न भिन्ने वो ॥ ५ ॥ ऐसा लाघवीया माया सूत्रधारी । येकला येक- टाचि झाला नानाकारी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी । तो हा नंद नंदन सये वाळ ब्रह्मचारी वो ॥ २ ॥ याचिये नाभिकमळ जन्म चतुरानना। याचिया निजामा प्रकाश रावे किरणा ॥ याचिया माहातेजें तेज हुताशना। येणेच पदउनी वेद केला शाहाणा वो ॥ ३ ॥ याचिया द्रावपणे समुद्रासी जळ । याचिया चपळपणे पवन हा चंचळ ॥ याचिया अवकाशे अाकाश पघळ । याचिया धृतवळे अवनि हि अढळ वो॥ ४॥ येणेंची मेरुस्तंभ अचळ धरियेला } दिशादिग्पाळासी येणेच ठाव दिधला ॥ विधिविधा नाचा शाखा बोधकेला । येणेंचि सुरपति स्वर्गी वैसविला वो ॥ ५ ॥ भोगुनि अंगना हा बाळब्रह्मचारी । येकला जेथे तेथे सोळासहस्रा घरीं । आम्ही तुम्हां भोगुनि अलिप्त मुरारी। नीळा म्हणे ऐशा विवादात नारी ॥ ६ ॥ ॥ १४८४ में कांहिंच नहोनिया कांहीं येक होता नामापातीत आपण