दिले विसळार्जुन । भनि मृत्तिका वदन दाविली भुवनें वो ॥ ४ ॥
आणिखीं येक येणे नवलावो केला। काला वांटितां वो विधाता ठकवीला ॥
भाग नेदितां तो वस्से गवळ घेउनि गेला । तैसिच आपण येथे होउनियां
ठेला वो ॥ ५ ॥ इंद्र चंद्र महेंद्र याते चि पूजीती । श्रुति शंखें ते ही
याते चि स्तविती ॥ माइसिद्ध मुनि ध्यानि आराधीती । नीळा अथे तो
रा जोइला सांगाती वो ॥ ६ ॥
| ॥ १४८० ।। दिसे सगुण हा स्वरुप सुंदर । पारे व्यापुनियां ठेला
घराचर ॥ देवदानवादि मानव असुर । याविण उरला ऐमा नाहीं तृणां-
कुर वो ॥ १ ॥ ऐशी गौळणी त्या अनुवाद कराती । ज्या ज्या रंगलिया
याच्या अनुवृत्ती ॥ रजनि दिवो जयां याचि चि संगती ! त्या त्या स्वानु-
भवें आपुल्या बोलत वो ॥ २॥ माहि अंधु तेन मारुत गगन । जया
बीजरूप हाचि वो लपोन ॥ महद मायेचे हा अनादि कारण । देवत्रयासी
ही मूळ अधीष्टान हो ॥ ३ ॥ येकानेक झाला आपुलाचि गुणी । उरला
भरोनिया चाहिं वाणि खाणी ॥ जया परि है। तैसाचि साजणी । ”
गुणे क्रीया मंडीत भूपण बो ।। ४ ।। भुवनें चतुर्दश तहि याच्या पार्टी ।
स्वर्गा येकविसाह आदि का सेवटी । होण्या न होण्याच्या नेणोनिया
गोटी । आप आपण चि येकट येकटी ।। ५ ।। ह्मणे निळा आम्ही नेणोनि
आवळा । हास रुम याप्ती करुण दारोळा ।। खेळता खेळ यासी भां
घेळोवेळा । केले अपराध ते पागों या गोपाळा यो ॥ ३ ।।
॥ १४८१ ॥ वेणु वाजवित यमुनेच्या सर्टी । उभा कान्हया सावळा
जगजेठी ॥ भोवती गोधने वो गोवळाच्या थाटी । ऐकोनि गौळणी धावती
उठाउठी वो ॥ १ ॥ ऐसा जनमनमोहन रंजवणी । गुणी गुणातीत
नंदाचा पोसणा ॥ करुनि अकर्ता हा दृष्टयादि रचना । विश्व विश्वा-
तीत अलक्ष देखणा वो ।। २ ।। बैसोनि विमान याच्या पाहों येनि खेळा ।
दे सकळ हि मिळोनिया पाळा ॥ बोध कुंटित या यमुनेच्या जळा।
वर्षे ब्रह्मानंद नरनाराबाळा वो ॥ ३ ॥ जळचर भूचर खेचर वनचर ।
लुब्ध होउनिया बेणुचिया स्वरें ॥ राहिली तटस्थ चि मानमें शरीरें ।
नेणती वैव येकत्र परस्परें वो ॥ ४ || पवन निश्चळ चि होउनियाँ ठेला ।
सूर्य अस्त माना जाऊ विसरला ॥ वछे न पिती पेहभाव गेला । मुखींचा
कवळ गाईमवी ची ३डीला वो ॥ ५ ॥ रोमा ब्वानंदाचा भला माहापुर ।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/366
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
