पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेणें गपका बेधल्या । पात्र झाल्या म्हमुखा ॥ २ ॥ जवील्या विनोद वचनों । इस्य करुन हासत्री ॥ ३ ॥ निळा म्हणे त्याचिया गळां । वाली वेळोवेळां करपल्लव ॥ ४ ॥ | ॥ १४६४ ॥ करितां तयां कम धाम । तमाळ श्याम ध्यानीं मनीं ॥ १ ॥ तेणें पावल्या आनंदा । धीं गोविंदा वेवलिया ॥२॥ जागृति स्वम सुन्नी त । नैशन अशिकां ।। ३ ।। निळा ह्मणे अहोरात्री । देवी नेत्री ते चि रूम !! ४ ।। | १४५ ॥ येतां देखोला र । गाई मनोहर गोवळांचे ॥ १ ॥ धाव व बलि [[ळणं येती । पहावया श्रीपती मदन दूतीं ॥ २ ॥ एकीस ने ऐसतां एक । माय की दास्वा ना ॥ ३ ॥ निळा ह्मणे पाहोनि सुस्व । भोगिनती मुख कैवल्यपर ॥ ४ ॥ । १४६६ ॥ एकी कोणती है। सांगाती । दुजी ह्मणे परती भाऊ माझा ॥ १ ॥ निजी मने दरि आमुचा मेहुणा । चौथी ह्मणे पैसुन्या देवशी ३ ॥ एक हागनी हा अमुचा गोवळ । सादात्री ह्मणे चाळ बंदचा कीं ३ ॥ निळा होणे जैशा श्रुती वेवादती । तैश या भांडती पररूपरे ॥ ४ ॥ | ॥ १४६ ! एक क्षण हरि अमुचा मोयर । दुजी ह्मणे घरा पुस जाई ! ५ ॥ तिज ह्मणे काली आणि पोमणा । चौथी झणे तान्हा यशाचा कीं ॥ २ ॥ एकी ह्मणे माझा नवरा पाजणी । एकी ह्मणे वाहणी पढीनी मी ॥ ३ ॥ निळा ह्मणे एक ह्मणती आमुचा पिता । ऐकी ह्मणे चन्न ११ वा माझा ॥ ४ ।। | ।। १४३८ । एक ह्मणे हरि अमुचा शेजारी । दृजी ह्मणे दुरी मित्र माझा ॥ १ ॥ नीजी ह्मणे आमुचा जिवलग । चौथी ह्मणे निःसंग मांचा हा ।। २।। की सगे कुमार देऊन आणिला । एक ह्मणे जन्मा यशोदे पोटीं ॥ ३ }} निळा ह्मण एकमेकां न मिळती । पुराणे भांइती तैशापरि ॥ ४ ॥ ॥ १४६९ ॥ ज्याचे जसे भाव तैश या दावीती । स्वानुभवें बोलती आपुलाल्या ॥ १ ॥ परी तो एकला मकळासी पुरला । ज्याच्या पार