पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०८ ) । झाला तैमा तेथे ॥॥ एकचि स्वातीजळ विमे मुक्ताफळ । पालटे स्थळी स्थळ होय नसे ।। ३ ।। निळा ह्मणे गंध उपाधी निराला । दावी पुष्प कळा उमलता ॥ ४ ॥ | ॥ १४७० उत्तम अभ्रम जया जे संगती । तैी याचि मती फांकों लागे ॥ १ ॥ सजना मंगती धर्म क्रीया वादे । पापीया विड़े पापबुद्धी ॥ ३ ॥ ह्मणोनि जैमिया तैर झा हरी । भक्ता भित्र बार निंदकाला ॥ ३ ॥ निळा ह्मणे जाणे अंतरींचा नि । तया नेमा देव फळदानी ।। ४ ।। ॥ १.४७१ ॥ मांगों नवरगण । तरी गार हास्य कफण ।। धीर वीर भयानक जाण । वीभ अन शांत रम् ।। १ ॥ शृंगारिक तें माधुर्य गाणे । हास्य तें विनोद करणें ।। कारुण्य तें कीव भाकणे । धेर्य उप- जवणें तें धीर ॥ २॥ वीर ते युद्धाच्या गाठी । शामागे शब्द उठी । भयानक रम्न भय घाली पोर्ट । म त्यनि । उसकळ ।। ३ ।। अदु । रम ते नवन्न बागे । जकां अयाट चि बोलणं ।। श्रन्यात चिन्मय देणें । ऐकतां शहाणे निजती ।। ४ ।। शांत रस तो शुद्धजिक विकार चित्रनित अनि विवेक ॥ निळा सणे हे नवम देख । जाणती गायक चतुर ते ।। ५ ।। - - -- - श्रीचांगदेवचरित्रप्रारंभः. | ॥ १२ ॥ नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ती उदारा सोपान देवा ॥ १ ॥ मुक्ताबाई नबो त्रिभुवनपयन । अद्यत्रय जननी देवाचीये ॥ २ ॥ जगदोद्वारालागीं घर के अवतार । मिरचीला बडिमार सि ढाईचा ॥ ३ ॥ निळा शरणांगत ह्मणूनी आयुकी । संत रवीला देउनी हातीं ।। ४ ॥ ॥१४५३ ।। वोनमो निद्रा नपस्कार केला } ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपे ॥ १ ॥ त्याचीये कृनें अद्धत माम । दावा द्धिपंथ चावया ॥ २ ॥ चलबिला ग्रंथ ज्ञानदेव भेटः । अले ठाउठी चांगदेव ।। ३। चांगदेव जन्म- द्याचा आयास । आई योग* मूळकथा ॥ ४ ।। कथा में विचित्र करीत श्रवण । पुण्यपरायण होनी श्रोते ।। ६ ।। नारायण डोडो पुण्यक्षेत्र