पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४८ ) पंढरीनाथ व पंढरीमहात्म्य,


...--,592EF-

.--- -- -.. ॥ ११५६ ॥ माझा वोल खरा चाल खरा । मति विस्तारा फांकविली ॥ १ ॥ विठ्ठल देने केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥ २ ॥ यावें जावें पंढरपुरा । आपुल्या माहेरा वस्तीमी ॥ ३ ॥ निळा ह्मणे घातली सुती । माझिये हात कृपाधनें ॥ ४ ॥ ॥ ११,७ ॥ जानियां भीमातटीं । नाचों वाळवंटी पंढरिये ॥ १ ॥ होतील लाभाचिया कोटी । पहातां दृष्टी विठ्ठला ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति आपुल्या मुखें । येती हरिखें मायोच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे परमार्थ धणीं। होईल अायणी फिटोनी ॥ ४ ॥ ।११५८ ॥ जाईन ह्मणतां चि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे मनीं ॥ १ ॥ यमधर्माचिया दंडासी चुकला । आणि पूज्यमान झाली तिहीं लोकां ।। २॥ विधी ह्मणे तया निषेधु चि नाहीं । कमकर्मप्रवाही न पडे चि तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेणें आनंदधुनी मकळां । नेलें आपुल्यो कुळी वैकुंठासी ॥ ४ ॥ ॥ ११५० ।। योगी चिंतिती चिंतनीं। ध्यानी मनी रूप ज्याचें ॥ १ ॥ तो हा अकल्पीत चि आला । उभा केला पुंडलिकें ॥ २ ।। हकमळी चतुरानन । ज्याने स्तवन पूजितु ॥ ३ ॥ निळा ह्मणे शिव हि चिनी । ज्यातें एकांत सर्वदा ॥ ४ ॥ ॥ ११६०॥ सांपडला ठेवा । आनां पात्र झालो देवा ॥ १ ॥ माझ्या वडिलांची हे जोडी । होती पुरातन चोखडी ॥२॥ जगादीचे जुनें । टांक- साळी खरे नाणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझ्या दैवें । हाती लागलें पडिल टावें ॥ ४ ॥ | ॥ ११६१ ॥ हिंडवितां देश । न ये तुटी क्या लाभास ॥ १ ॥ पाले सर्व घेणे देणें । कोठे कांहीं न पडे उणे ॥ २॥ पारखीतां भलें । कसीत ही उतरलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे निवडी नाहीं । एकसारिखें चि अवधैं ही ॥ ४ ॥ ॥ ११६३॥ जुनाट पारखी । पारखिलें सनकादिकीं ॥ १ ॥ आतां