कोण काही खोडी । मोहूं आतां फाडो बाडी ॥ १ ॥ दुरुनी देखतां चि
कळे । निवती देखण्याचे डोळे ।। ३ । निळा अणे ख-या वित्ता । बोल
कोण ठेवी आतां ॥ ४ ॥
| ॥ १५६३ ॥ वजनी ही नव्हे उणें । तुकुनी पहातां सुजाणें ॥ १ ॥ झिजे-
लें ना कुहिजलें । निस नवें चि चांगलें ॥ २ ।। नलगे घालाची निशाण ।
वारंवार क्षणक्षण ।। ३ । निळा ह्मणे कोठे तरी । नेत देश देशांतरीं ॥ ४ ॥
| ११६४ ।। घडू जात अळंकार । होती अवये चि शृंगार ॥ १ ।।
नलगे उजळा ही दे । शोभती अंच्या बरवेपणें ॥ २ ॥ आंतु बाहेरी
सारिखें । न ये हीनपणा वीकें ॥ ३ ॥ निळा ह्मणे मुधा मल । हात
लागला सुदाळ ॥ ४ ॥
॥ ११६६ ॥ तिहीं लोकां जें दुर्लभ । होते निक्षेप स्वयंभ ॥ १ ॥
वेदराय सनकादिक । पोटानियां एकाएकीं ॥ २ ॥ ते चि मुळचे भांड-
वल । नांव पावलें विट्ठले ॥ ३ ॥ निळा ह्मणे इटेवरी । ठविले पुंडलिके
ते द्वारीं ।। ४ ।।
।। ११६६ ॥ निय निरामय सागरी । मथन करुनी विचार मुरीं ॥१॥
कादिला नवनिताचा गोळा । तो हा ईटेवरी सांवळा ।। २ ॥ जया नया
लागे गोड । हरी क्षुधा अवघी चाड ।। ३ ।। निळा ह्मणे दैत्रे हातीं ।
लागला जिहीं गाइला गीत ।। ४ ।।
॥ ११६७ ॥ वेद शोधितां शिणले । मग ते मौन चि राहिले ॥ १ ॥
देखोनि निजात्मा निर्मळा । नेणती गोरा की सांवळा ।। २ ।। हा हस्य
दीर्घ न ये माना । वाळ वृद्ध किंवा तरुण ।। ३ ।। निळा ह्मणे तो हा येथें ।
आला भेट पुंडलीकातें ॥ ४ ॥
॥ ११६८ ॥ उभा ठेला इटेवरी । प्रभा दाढली अंबरीं ॥ १ ॥ विठों
कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभी ॥ २ ॥ नेणती कुसरी । ब्रम्हा-
दिक ज्याची थोरी ॥ ३ ॥ निळा म्हणे भाक्तिसुखा । भुलानियां आला
देखा ॥ ४ ॥
॥ ११६९ ॥ चिमणे ठाण कटीं कर । मूर्ति सांवळी सकुमार ॥ १ ॥
होय डोलियां पारणे । पहातां दिमे राजसवाणें ॥ २॥ जोनि ले
32
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/290
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
