पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४२ ) पाखांड । सैरा वाजविलें सड ॥ ३ ॥ निळा म्हणे आतां देवा । दिल्हा धोकार तो हा देवा ॥ ४ ॥ जनांस शिक्षा. ॥ १११४ ॥ आशाबद्धाचिया मुखें । निघे अक्षर तें तें फिके ।। १ ।। श्रवणीं बैसोनियां श्रोता । विहे ऐकुनी याची कथा ॥ २ ॥ न करुनियां नमस्कार । अव्हेरिती नारीनर ॥ ३ ॥ निळा ह्मणे जळो जिणें । मदां याचे लाजिरवाणें ॥ ४ ॥ | ॥ १११६ । भुकोनियां उठी । धान लागे भलत्या पाठीं ॥ १ ॥ ऐसा देह स्वभावगुण । नेणें भला बुरा कोण ॥ २ ॥ तैसा चि तो अति वादी । अविवेकी सूदां क्रोधी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ओळखी सांडी । आले तैसे बरळे तोंडीं ॥ ४ ॥ | ॥ ५११६ । नेणोनियां आपपर । करी भलयासवें वैर' ।। १ ।। वावधुके ते काजेंविण । तोडुनी सांडी सन्निधान ॥ ३ ॥ सर्वकाळ अविवेक। करुनी प्रस्थावे वाधक ॥ ३ ॥ निळा ह्मणे भोगी फळे । दुःखाचीच प्राचीन बळें ॥ ४ ॥ ॥ ११, १७॥ भलते वेळे भलते चि करी । निभींड मर्वदा अंतरीं ॥ १ ॥ न ह्मणे कर्म हे निषिद्ध । आलें मना ते चि शुद्ध ॥ २॥ लीजेचा डोळा । खाणोनी मांडिला निराळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवाच्य बोले । छंदें आपुलिया चि डोले ॥ ४ ॥ | ॥ १११८॥ न राहे चि क्षण हि भरी । कदा निश्चळ अंतरीं ॥ ५ ॥ वाचाळ धांवे तैसें । कार्येविण निरुद्देशे ॥ ३॥ करी बोलतां प्रमाद । वाढवून वादावाद ॥ ३ ॥ निळा ह्मणे महा मूर्ख । करी सकळांसवें दुःख ॥ ४ ॥ ॥ १११९ ॥ नेणे आपुल्या हितावरी । बोले सासी चि विरुद्ध करी ॥ १ ॥ जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥ २ ॥ सर्व काळ अल्प बुद्धी । नेणे बोल सभासंघ ॥ ३ ॥ निळा ह्मणे तया दिसे ।। अवघे जग चि चेहें ऐसें ॥ ४ ॥