पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१५ ) ॥ ९४५ ॥ सुरवर इच्छा करिती यांची । नित्य हरिभक्तांची भेटावया ॥ १ ॥ ह्मणती धन्य इरिचे दास । सर्वदां उदास देहभाव ॥ २॥ दर्शने यांच्या सर्वही सिद्धी । तुटती उपाधी जन्ममरणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे वैकुंठवासी । रंगला प्रेमास याचिया ॥ ४ ॥ | ।। ९४६ ॥ अणोनियां संतजना । देनी आलिंगना पृजिती ॥ १ ॥ यांचिया मुखें ऐकत कथा । मानिती परमार्था फळ आलें ।। २ ।। ह्मणती आजी धन्य झालों । प्रसाद पावलों सेनांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे उत्साह देवा । मानला वैभवा देखोनियां ।। ४ ।। | ।९४७ ॥ उदार संत उदार संत । जया तैमा देत पुरवती ॥ १ ॥ अपार देणे अपार देणें । पावती घेणे वैकुंठींचें ॥ २ ॥ न सरे ऐसे न सरे ऐसें । देती भहवासे निजात्मसुख ॥ ३ }} निळा ह्मणे यांचिये पायीं । निज वस्ती देई देवा मज ॥ ४ ॥ |६ ९४८ ॥ पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥ १।। घरा आले घरा आले । घरा आले कृपाळु ॥ २ ॥ सांभाळिलें मांभाळलें । सांभाळिलें अनाथा ॥ ३ ॥ केला निळा केला निळा । केला निळा पावन ।। ४ ।। ॥ ९४९ ॥ अंतरींचा जाणती हेत । कृपावंत मग होती ।। १ ।। सर्व जाण सर्व जाण । संत निपुण ये अथ ॥ २ ॥ देखोनियां आर्तिकांसी । करिती त्यांनी निज बोध ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल मंत्रीं । देती श्रोत्र उपदेश ॥ ४ ॥ | ॥ ९५० भाव भक्त भाग्यवंत । तयां संत भेटती ॥ १ ॥ येर ते भाग्यें जाती वायां । न भजतां पाया संतांच्या ॥२॥ वचनीं यांचे विश्वास धारत । धन्य ते होती उभय लोकीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे या सज्जनापायीं । जीवभाव जिहीं समर्पिला ॥ ४ ॥ | ॥ ९६१ ॥ संतकृपा सांसी चि फळे । ज्यांचे चित्त वोळे परमार्थी ॥ १ ॥ काय उणें सुखा मग । संतसंग जोइतां ॥ ३ ॥ देव चि हातीं लागे तयां । संत "जयां प्रसन्न ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतांपासीं । आहे अनायास सर्व सिद्धी ॥ ४ ॥ ॥ ९५२ ॥ संत वारें आलें बरी । चराचरीं तो धन्य ॥ १ ॥ संत सेवा