पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संत मुनिवरीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे विश्रांती मना । झालें लौचन परिणे ॥ ४ ॥ | ॥ ८२१ ॥ हरिची कथा अमृतरस । गोड ग्रस नामावली ॥ १ ॥ तेणें करू सर्वदा तृप्ती । क्षुधे निवृत्ती सृपेची ॥२॥ अजर अमर होते काया । अविद्या माया निरसोनी ॥ ३ ॥} निळा ह्मणे कीर्तनीं सिद्धी । लाभे समाधी हरिभक्तां ॥ ४ ।।। ॥ ८२२ । नामें चि पावल केली क्षिती । घोपें निज शांती पातका ॥ १ ॥ जथे गांवीं जये देश । वसती खांसी सुख लाभ ॥ २ ॥ सुदर्शन फिरे वरी । विप्ना बोहरी करावया ॥ ३ ॥ निळा म्हणे कळीकाळ कांपे । नांदती प्रतापें हरिजन ॥ ४ ॥ ॥ ८२३ ।। अवघा काळ हें चि ध्यान । तुमच्या चिंतन नामाचें ॥ १ ॥ करू देता है भदना । ठेउनी चरणांवरी दृष्टी ॥ २ ॥ गुण चरित्रे श्रवण करू । अर्थ विवरू मानस ते ।। ३ ।। निळा म्हणे अवघा धंदा । कीर्तन गोविंदा तुमचें तें ॥ ४ ॥ ॥ २४ ॥ तप साधन हैं चि माझे । गाईन तुझे नाम इरी ॥ १ ॥ आणिका साधन उबग आला । विश्वास उपज़ला येचि विशीं ॥ २ ॥ कळा कुमरी न येती मना । कांचनी चिंतना तुमचिया ॥ ३ ॥ निळा म्हणे वाचे बोली । पहिली चाली याची परी ॥ ४ ॥ ॥ ८२६ । न धरे धीर धरितां मनीं । न संडे वदनीं गुणनाम ॥ १ ॥ अट्टाहाको गर्जना करी । खवळली वैखरी नाटोपे ॥ २ ॥ चरित्राचे उठतीं भार । जिव्हे अक्षर न संडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे लाविला चाळा । न कळे कला हे तुमची ॥ ४ ॥ ॥ ८२६ ॥ बरवा ओढवला हा रंग । भक्ती प्रसंग तुमचा ॥ १ ॥ तेणें सुखें मातली वाचा । निय कीर्तनाचा नट नाच ॥ २ ॥ गाऊ वानं आपल्या छंदै ! तुमची पदें आवडी ॥ ३ ॥ निळा म्हणे गळती नयन । प्रेमें स्कंदन सद्गद ॥ ४ ॥ | ॥८२७ । संत ऐकती निवाडे । बैसोनि पुढे गुण तुमचें ॥ १ ॥ तैसे चि गाऊ तयांपासीं । आर्त मानसीं धरुनियां ॥ २ ॥ भया जेथे पडेल रुची !