( १९७ )
बोलों तैसेचि सारांश ॥ ३ ॥ निळा ह्मणे अपार पेणें । वोळलें देणे तुमचे
हरि ॥ ४ ॥
| ॥ ८२८ ॥ सकळ मंत्रमाजी मंत्र उत्तम । दोनी अक्षरे जपत राम ॥
निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निज धाम अनायासें ॥ १ ॥ तैसा चि
मंत्रराज प्रसिद्ध । त्रि अक्षरी जपतां गोविद ॥ नरनारी बाळकें शुद्ध ।
पावती अच्युतपदालें ॥ २ ॥ चतुराक्षरी मंत्र सरळ । जपतां नारायण
श्रीगोपाळ ॥ चतुर्भुज होती सकळ । स्वरूपता पावती ॥ ३ ॥ त्रि अक्षरी
मंत्रसार । विठ्ठल नामाचा उच्चार । निळा ह्मणे करितां नर । न ये समोर
कुळीकाळ त्या ॥ ४ ॥
| ॥ ८२९ ॥ अमो आता हैं वोलणें । आह्मी निर्भय एक्या गुणें ॥ १ ॥
सांगीतले करू काम । हाते टाळी मुखें नाम ॥ २ ॥ गुण वानं नानापरी ।
आज्ञा याची वंदुनी शिरीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे राजा धरी । हाती तया
सभाग्य करी ॥ ४ ॥
॥ ८३० ॥ तुमच्या कीर्तने पावल पार । भवसिंधूचा लहान थोर ।
पशुपक्षी दैय निशाचर । नारी नर वाळकें ॥ १ ॥ पुण्यपावन तुमची
कथा । एकाक्षर श्रवणीं पडतां ॥ झाडा करुनियां दोष दारिता । कलि-
मल तत्वता विध्वंसती ॥ २ ॥ हरिनामाच्या घोप गजरीं । ध्वनी रिघतां
चि कर्णविवरी ॥ भितील पातकांचिया हारी । दिशा लंयोनी पळ-
ताती ॥ ३ ॥ आनंदासी उणें चि नाहीं । कोदोनी टाके अंतर्वाहीं ॥ नाना
चरित्राची नवाई । श्रोते ऐकोनि संतोपत ॥ ४ ॥ गिरी उचलला गोव-
धैन । निज मुखें भाशिला हुताशन ॥ काळया आणिला नाथन । मिसे जाऊन
चेंडुत्राच्या ॥५॥ वत्से गोवळे चतुराननें । नेनां अवयी आपण चि होणें ॥
स्तन लावितां पूतनाशोपण । के विदानें अघटित ॥ ६ ॥ परता
सारुनियां सागर । माजी रचिलें द्वारकापुर । निद्रा न मोडितां नारीनर ।
मथुरा नेऊन सांठविली ॥ ७॥ कालयवनासी इकिलें कैसें । मुचकुंदावरी
नेला पळत्या मिसें ॥ जाळुनी त्याचे केले कोळसे । आपण निराळा साक्ष-
पणे ॥ ८ ॥ भाजी हुप्त होणें । पांडव नेणतां ऋषी भोजने ॥ परि-
क्षितीसी गर्दीच रक्षणे । अपूर्व विदानें श्रीहरिचीं '॥ ९॥ यशोदेचे
स्तनपान करिन । नंदर कडिये विराजे तेध ।। गोपिकांचे मनोरथ । पूर्ण
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/238
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
