पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/236

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


झान अभिमान वाहे । नसते चि झगडे जाणिवेचे ॥ ३ ॥ निळा म्हणे जे हरिनाम जपती । मुक्त चि ते होती निःसंशयें ॥ ४ ॥ ॥ ८१४ ।। एका हरिच्या नामा चि साठीं । चढला वैकुंठीं गजेंद्र पशु ॥ १ ॥ द्वंद्वाचिया महामारी । ओडितां जळचरी जला आंत ॥ २ ॥ तैसा चि प्रल्हाद नाम चि गातां । शस्र अग्नी घाता विष न करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिचे भक्त । इरिनामें मुक्त वहुत झाले ।। ४ ।।। ॥ ८१५ ॥ शुक प्रल्हाद हरिच्या नामें । गातां सुख संभ्रमें निवाले ॥१॥ यांनी उघडनियां हे माग । दाविली जगा हरिभक्ती ॥ २ ॥ तैसा चि नामा विष्णुदास । पावला सौरस परब्रह्मीं ॥ ३ ।। निळा ह्मणे दाउनी तुका । मेला एकाजनार्दन ॥ ४ ॥ | ॥ ८१६ ॥ आणिखीही उदंड संतजन | राहिले व्यापून महतळीं ॥ १ ॥ नामें चि पावन केले दोषी । उद्धार आणिकांशी करूनियां ।। २ । गर्जती तेणें ब्रह्मानंदें । हरिनाम पर्दे आळविती ।। ३ ।। निळा ह्मणे निमग्न झाले । हरिपदा पावले हरिनामें ॥ ४ ॥ ॥ १७ ॥ जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामीं ॥ १ ॥ ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत में चि ते ॥ २ ॥ तरोनि आपण आशिका तारितः । जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥ ३ ॥ निळा झणे नाम वरिष्ठ साधना । माजी त्रिभुवना आख्या याची ॥ ४ ॥ | ॥ ८१८ ॥ नामें दोषी अजामेऊ । परम चांडाळ तारियेला ॥ १ ॥ पुराणी हा महिमा व्यासे । वर्णिला उद्देशे वाल्मीकें हैं। ॥२॥ जे जे नाम रतले भाणी । वाहिले विमानी श्रीहरिने ॥ ३ ॥ निळा ह्मणे पावले पारे । नामें चि अपार भवसिंधुच्या ॥ ४ ।। ॥ ८१९ ॥ नाम चि एक विडोवाचें । अवघ्या साधनांचे शिरोरत्न ॥ १॥ उच्चार मात्र करितां दीं । प्रगटे पोटीं हरिरूप ॥२ ।। विश्वास चि पाहिजे धि । अंतर शुद्धी कारण हैं ॥ ३ ॥ निळा ह्मणे नुरवी दोघ । इरी निःशेष जन्ममृत्यु ॥ ४ ॥ | ॥ ८२० । ऐक्यरूपें हरिहर । उभा कट कर विटेवरी ॥ १ ॥ तो म्या देखियला दिठी । भूवैकुंठ पंढरिये ॥ २ ॥ तुळसीमाळ वैजयंतीं । वाढला