पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्ण होउनी देलें काम । आत्माराम देह त्याचा ॥ २ ॥ विठ्ठल कानी विठ्ठल घाणीं । विठ्ठल नयन मनीमाजी ।। ३ ।। निळा म्हणे विठ्ठल अंगें । रंगों में विठ्ठलाच्या ॥ ४ ॥ देवाबरोबर लडिवाळपणाचे बोल. ॥ ७०१ ॥ बरे होणार ते झाली माझी गती । इळहळे किती वाढ- वावी ॥ १ ॥ परि तुमच्या ब्रीदा लागला कळक । दुरविल्या एक मश्यक मी ॥ २॥ होती वाढविली कीर्ति तिहीं लोकीं । ते जी निर्धेकी वाहविली ॥ ३ ।। ह्मणती शरणांगत येणे उपेक्षिला । लौकिक हा झाला भला काय ।। ४ ।। समर्था चुकल्या भला कोणिहि हांसे । अनाथासी नसे शंका कांहीं ॥ ५ ॥ निळा ह्मणे जागा आपुल्या उचिता । आह्मी तो संचि- ताधीन झालों ॥ ६ ॥ ॥ ७०२ ॥ लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आह्मां ने विपाय फळा आले ॥ १॥ एका लाभा पात्र केले तिहीं लोक । आह्मां नेले सेखी ऐशा थरी ।। २ ।। फजितीसी उणे नहि लोकांमाजी । अंतरवले काजी संसारिकां ॥ ३ ॥ नव्हता कळों आला निश्चयाचा भाव । येणें काळे देयो निष्ठुरसा ॥ ४ ॥ गेले होऊनियां न चले आयुक्ति । होणार ते गात हो कां सुखें ॥ ५ ॥ निळा ह्मणे लाजे झाली माणसंधी। न ये करुणानिधी कृपा तुह्मां ॥ ६ ॥ | ॥ ७०३ ॥ लाजविली सेवा लाजविली भक्ति । वैराग्य विरक्त लाज- विली ॥ १ ॥ ऐसा चि घडोनि आला हा प्रसंग हांसविले जग आपुल्या ब्रीदा ॥ २ ॥ आमुचे होणार तें चि बोदविले । तुमचे कीर्ती आलें हीन- पण ॥ ३ ॥ कैसे दीनानाथ ह्मणवाल जि आतां । आह्मां उपेक्षितां अना- थांसी ॥ ४ ॥ सिणलों भागल संसारे गांजिलों । ह्मणोनियां आलों शरण तुह्मां ।। ६ ।। निळा म्हणे काय जाणोनि नेणते । झालेति यशातें दुवडनियां ॥ ३ ॥ ॥ ७०४॥ नित्य नूतन तुह्मीं नये । आह्मी तो जिवें वेचतों ।। १ ।। जाणे येणें आह्मां अटी । कल्पकोटीं तुह्मां जिणें ॥२॥ सुखदुःख आह्मां 23 ।