पान:ज्योतिर्विलास.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सविता. ८१ रण इतक्या अंतरावरून त्याची शारीरघटना कशी समजणार! परंतु वर्णलेखक यंत्राचा प्रभाव असा आहे की अगम्य अंतरावरच्या पदाथोच्या घटकद्रव्यांचे किरण तो प. दार्थ जवळ असल्याप्रमाणेच पडून त्यावरून त्याचे प्रकृतिज्ञान होते. खग्रास-सूर्यग्रहण आले की ते पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात दिसावयाचे असो, दुर्बीण लावितां येईल असे ते स्थल असले म्हणजे झाले; हजारो रुपये खर्च करून व अनेक प्रकारचे त्रास सोसून ज्योतिषी तेथे जातात. यातल बाज हच आहे की वर्णलेखकाच्या योगाने प्रभामंडल, तेजःशंगें, क्रकचावरण आणि साक्षात् सूय ह्याचा शारीरघटना समजावी. गॅलिलियो, हर्शल, इत्यादि नामा टनामांकित ज्योतिष्यांच्याही स्वप्नी देखील नव्हते अस शोध हल्ली लागत आहेत. तथापि सूर्यप्रकृात इतकी अगम्य आहे की तिजसवधी ज्ञान अजन बाल्यावस्थेतच आहे. सर्व नवीन शोधांचें मथन होउन मिली ठरण्यास अजून इतका अवकाश लागल का सा गेल की सध्यांच्या अनिश्चित स्थितीपेक्षा पूर्वीचें अज्ञान बरे असे वाट लागते. सारांश अनेक वर्षे अनेकांचे प्रयत्न चालन र ध होऊन त्या सर्वांचा विचार होईल तेव्हां सूर्याची घटना समजली तर समजेल. 5 असें आहे तथापि सांप्रत कळलेल्या गोष्टीही आश्चर्य करण्यासारख्या आहेत प्रभामंडल हैं सूर्याचे वातावरण नव्हे असे आता निर्विवाद ठरले आहे. ह्या असें:-सर्यप्रष्ठावर आकर्षणशक्ति पृथ्वीच्या २८ पट आहे. पृथ्वीवर जो पदार्थ एक शर भरतो तो सर्यावर समारे २८ शेर भरेल. वातावरणांत वरच्या भागाचा नाब खालच्यावर भूमितिप्रमाणाने वाढता असता. अगदा हलका वायुजा हायगाजन त्याचै जरी वातावरण असले तरी इतक्या मोठ्या दाबाने ते तळाशी फारच दाट झाले पाहिजे. परंतु प्रभामंडलांत अशी घनता मुळीच नाही. सन १८४३ चा धूमकेतु त्यांतून गेला तरी त्यावर त्याचे घर्षण मुळीच घडले नाही. ते अगदी विरल आहे. यावरून प्रभामंडल हे वातावरण नव्हे. त्याच्या शारीरघटनेविषयीं असे अनमा सार की. सर्याच्या अत्युष्णतेमुळे बाष्परूप झालेल्या द्रव्यपरमाणूंनी ते बनलेले आहे. ते परमाण परस्परास चिकटलेले नाहीत. त्यातले काही स्वयंप्रकाश असला नेजाने प्रकाशतात. प्रभामंडलात एकसारखे फेरफार होता यावरून त्याचे परमाणु सर्वकाल एका ठिकाणी नसतात असे दिसन रोते हे परमाणु सूयटष्ठापासून इतक वर राहतात कसे, ही शंका आले पहिले असे की, हे परमाणु तेजोगोलांतून झपाट्याने जाउन पन्हा गोलावर पडतात. या उत्तरांत अडचण बाहेर पडतात, आणि वर जाऊन पुन्हा गोलावर पडतात अशी आहे की दर सेकंदास २०० मैल वेग त्या परमाणंच्या अंगी या भागांतून सर्वकाळ परमाणु बाहेर जातात असे मानावें दसरे अनमान असे की, सूयीतून बाहेर पडलेले परमाणु विद्यच्छक्तीने कमजास्त वेळ वर राहतात. तिसरे अनुमान असे की, सूर्याभोवती फिरणाऱ्या अतिसूक्ष्म उल्कांच्या समुदायांनी प्रभामंडल बनलेले आहे. प्रभामंडलाच्या आंत क्रकचावरण आहे. हे सूर्याचे वातावरण होय. यांत सर्याच्या तेजानें प्रकाशतात. प्रभामंडल