या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२ | १७ | पाहिल्याने | पहिल्याने |
१८५ | ३१ | २० | ० |
१९० | २८ | मध्यावर | मध्यावर दक्षिणोत्तर |
१९७ | ३४ | संभवनीय | असंभवनीय |
२०० | ७ | 'म्हटल्याप्रमाणे यापुढे | 'विश्वाचा विस्तार, स्थिति आणि |
लय ह्यांविषयीं' इतके जास्त वाचावे. | |||
पारिभाषिक शब्दांची याद. | |||
कालम २ | ११ | Meteorid | Meteoroid |
कालम २ | २२ | Stemture | Structure |
नक्षत्रपटांपैकी
पहिल्या नक्षत्रपटांत आश्रेषांच्या तारा चुकल्या असून त्यांची दुरुस्ती होण्यास मार्ग नाहीं, सबब येथे देतो:-उत्तरच्या ५ व्या प्रतीच्या ३ तारा रद्द समजाव्या. दक्षिणच्या २ कायमपैकी ३.५ प्रतीच्या तारेच्या पूर्वेस ३.३ प्रतीची तारा अक्षांश रेषेजवळ आहे. व सदर ३ तारांच्या दक्षिणेस रेखांशरेषेच्या आंत ५ व्या प्रतीच्या २ तारा आहेत.