पान:ज्योतिर्विलास.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७२ १७  पाहिल्याने पहिल्याने
१८५ ३१ २०
१९० २८ मध्यावर मध्यावर दक्षिणोत्तर
१९७ ३४ संभवनीय असंभवनीय
२०० 'म्हटल्याप्रमाणे यापुढे  'विश्वाचा विस्तार, स्थिति आणि
लय ह्यांविषयीं' इतके जास्त वाचावे.
पारिभाषिक शब्दांची याद.
कालम २  ११ Meteorid Meteoroid
कालम २ २२ Stemture Structure
नक्षत्रपटांपैकी

 पहिल्या नक्षत्रपटांत आश्रेषांच्या तारा चुकल्या असून त्यांची दुरुस्ती होण्यास मार्ग नाहीं, सबब येथे देतो:-उत्तरच्या ५ व्या प्रतीच्या ३ तारा रद्द समजाव्या. दक्षिणच्या २ कायमपैकी ३.५ प्रतीच्या तारेच्या पूर्वेस ३.३ प्रतीची तारा अक्षांश रेषेजवळ आहे. व सदर ३ तारांच्या दक्षिणेस रेखांशरेषेच्या आंत ५ व्या प्रतीच्या २ तारा आहेत.