पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

WSWS) ल्यानें फायदा ही व्यवस्थित पडूं लागेल; कारण खर्च वेंच कमी होई. पूर्वी हिकडे तिकडे माल पडताळून् पाहाण्यास, किंवा एक अध्यावेळीं तो वाईट लागला म्हणून वैगैरे अनेक कारणांनी नुकसानीची बाब होत असल्यानें कमी नफा पडे. ही परिस्थिती आतां टळली. ( ३ ) नवीन नवीन निघणारे कोठे किंवा लहान साहान खात्रीचें ठिकाण. . किरकोळ क्रिकोळू कोठे यांनांही घाऊक सौदा खात्रीपूर्वक जेथें होईल असें नकी ठिकृष्ण सांपडल्यानें फसगत न होतां त्यांनांही आपल्या गि-हाईकांनां चांगलासा नफा देण्यास प्रथमपासूनच सांपडेल. ( ४ ) आतां घाऊक प्रमाणावर माल मिळण्याची थोड्या भांड- सोय झाल्यानें मोठमोठया कोठ्यांचें सुद्धां भांडवलांत मोठा व्य- वल फार थोडें अडकून पडूं लागलें. पूर्वी माल qğTN. मिळेल कीं नाहीं, या धागधुगीत जेव्हां ती मिळतोसा वाटे तेव्हां एकदम सट्यानें घेऊन ठेवावा लागे. मग तो खपो वा न खपी, ठेवणीनें नासी किंवा सडी, भावाची चढउतार होवो; कांहीं होवो घेतला माल पत्करावा लागे. यामुळे बरेंच भांडवल नेहेमी गुंतून पडे. आतां वाटेल तितका मॉल हवा तेव्हां मिळण्यांची सोय झाल्यानें खपेल तेवढाच मंडळी उचलीत;त्या मुळे भांडवल सदा खेळतें राही. (६) मार्गे मार्गे काय होत असे कीं, प्रत्येक को台š ° पेठेत माल घेतांना फुसगृत न व्हावी म्हणून ज्यांनां पारखू आहे, पेठेची ज्यांनां चांगलू काटकसर. माहिती आहे असे इसमू स्वखर्चानें जवळ करावे असत. सहकारी वखारी निघाल्यानें ही अडचण लागत टळली. कोठ्यांतील वाटेल त्या इसमानें अशा वखारींत जा