पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ लांत आणून दा व येॉर्कशायर येथील कोठ्यांस थोड्या फार प्रमारखावली णानें माल पुरवीत असेच. त्यांनीं आतां लंडन येथील एका घाऊक मालाच्या वखारीशीं दळण वळण बांधून ‘उ- त्तरङ्ग्लंडची सहकारी घाउक मालाची वखार,? या नांवाची वखार जेमतेम उभी केली. ९४ सहकारी कोठ्याची इमारत माणशीं अवघ्या दोन आणे घाऊक माला- वर्गणीवर निघाल्याचें आपणास माहीत आहेच. च्या मध्यवर्ती याच प्रमाणें इंग्लडांत आरंभीची घाऊक मालाची कोष्ठ्या करतां जी वखार निघाली तीहि एक एका दिडकीच्या मIडवल. (Farthing) देणगीवर निघाली आहे. ह्या वखारीच्गा संस्थापनेची कल्पना अशी:–प्रत्येक सहकारी कोठ्यांत जितके सभासद असतील त्यांपैकी प्रत्येकानें या वग्वारीच्या भांडलागु एक भागू विकत घ्यावा. तो घेण्याचें ठरल्यावर आणि तो घेण्याचे पूर्वी संस्थेस एक फादिंगची देणगी भरावी. फड अशा प्रकार जमा झाल्यावर सर्व सहकारी कोठ्यातर्फे एक मध्यवर्ती एजन्सी अगूर घाऊक मालाची वखार स्थापून प्रत्येक कोष्ठ्यास लागणाच्या सर्व प्रकारच्या मालाचा तेथें मोठ्या प्रमाणावर साठा दुहावा. वखारीच्या क्लुतीच्या योजकानें तिच्या स्थापनेपासून जे फायदे दाखविले ते असे:- ( १ ) सहकारी कोठ्यांनां या वखारीमुळे विशेष काळजी घाऊक माला काट्यानें व उत्तम मिळेल.’’ पुर्वी भांडव ...Y च्या वखारीचे लाच्या अभावी व अनेक ठिकाणी माल घ्यावा फायदे, लागत असल्यानें सहकारी कोठेवाल्यांनां सुद्धां अद्वतद्वा भाव पडून मालही चवढवीचा पदरांत पडे; ही परिस्थिती जाऊन चोख माल मिळण्याची व्यवस्था होईल. ( २) माल असा चोख व शिस्तवार भावानें मिळू लाग