पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

W. C. ऊन हवी तेवढी खरेदी निर्धास्त करावी. तेव्हां हा मध्यस्थांचा खचे वांचला. प्रत्येक कोष्ठ्याला जी अशी मध्यस्थाची जरूर लागावयाची ती सर्व कोठ्यां मिळून निघालेल्या एका वखारीलाच आतां लागावयाची. केवढी काटकसर ही ? (६) घाऊकू मालाच्या वखारीच्या योगाने शूहर गांवकोठा व अॅ खेडेगांव याच्यातील प्रमसुवधू वाढतालू नगरकोटा यां- आणि राष्ट्राहतट्ट्या उभयतांताल स्नहसबधाच च्यांतील परस्पर धागे वळकट तुगून निघणें अत्यंत हितावह आहे. प्रेमळ संबंध. शहरांत काबाडकष्टांत खपणा-या मजुरास निर्भेळ अन्न मिळणें फार जरूर आहे, आणि असें निर्भळ अन्न, गांवक-यापासून शहरवासीयांस निर्मळ पदार्थ प्रत्यक्षपणें मध्यस्थांच्या आडकाठी विना मिळाल्याशिवाय लाधणार नाहीं. मग हा गांवक-यांचा व शहरवासी यांचा प्रत्यक्ष संबंध यावा कसा ? कोठ्याचे प्रकार सांगतांना मार्गे निरनिराळ्या प्रकारचे पण एकाच तत्वानें सांधलेले असे दोन कोठे दाखविले आहेतच:-एक गांवकोठा ऊर्फ खेड्यांतला कोठा आणि दुसरा शहर कोठा. यांपैकी पहिल्यांत म्हणजे गांवोगांव उभारलेल्या डेपोंत शेतकरी आपआपलें धान्य आणून विक्रीस ठेवतात. शहरच्या सहकारी कोठ्यास तर अर्से धान्य हर्वे असतें. तेव्हां सहकारी घाऊक मालाची वखार ही गांवकोठा व शहरकोठा यांच्यांतील दुवा चांगला सांधील. डेपोंनी आपला मल घाऊक वखारींत आणून टाकावा व घाऊक वखारीनीं तो किरकोळ कोठ्यांना पुरवावा अशा परंपरेनें गांव आणि शहर यांच्यांतील लागेबांधे बळकष्ट होतील. या शिवाय शहरच्या कारागिरांनीं बनविलेला