पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ वात करावयास आपल्या मिळकती बाहेर भांडवल लागतें असें नाही. आणि आपणां गरिबांजवळ तें नाहींही. तेव्हां चार समदुःखा एका धंद्यांतील लोकांनीं प्रथम एके ठिकाणी जमॉर्वे. आपल्या इष्ट आरंभींची यो- मित्रांची सभा बोलवावी. एकमेकांच्या हातांत हात जनाः घातल्यानें काय फायदा होतो, तें रॉकडेलच्या उदाहरणा वरून जमलेल्या मंडळीस समजावून द्यावें. गोष्ट प्रत्येकास पटल्यावर आपल्या पगाराच्या दिवशीं घर प्रपंचास जो जे खर्च करणार असेल ते पैसे प्रत्येकानें आपल्यांतील पुढा-या'? आणून द्यावेत. अशा पुढा-यास सगळ्यांच्या संमतीनें मंडळीतर्फे चिटणीस व खजीनदार निवडावे. या चिटणिसानें आरंभास तांदूळ ज्वारी सांरखा एखादा, जो प्रपंचांत सर्वांना सारखा लागत असेल? असा पदार्थ या जमलेल्या समाईक भांडवलानें, व घाऊक भावानें? भर पेठेतून खरेदी करून आणावा. असा हा जिब्रुस सांठविण्या गोर गरीबां जवळ प्रथम बारदान किंवा जागा कोठून असणा 蟹。 या बाबतीत प्रेस्टन येथें निघालेल्या कोठ्याचें उदाहरण घेण्यासरखे आहे. या गांवीं अवघ्या १६ मजुरांनीं असा कोठा उघडला होता. या विचा-यांचा कोठा एका गल्लीतील कोप-यांत निवाल' होता. एकमेकांस लागणारा. शिधा मंडळीनें समाईक पैशानें वर्जीि. क घेऊन तो चिटणिसाच्या घरी सांठवावा. चिटणिसाच्या *' घर साफसुफ करून धान्याधुन्यांतील निवडवेंच करण्या. " माणूस कोठून असणूर ? तें काम त्याच्या बायकोनें करा' या सुशील बाईनें घरांची नुसती झाडलेोष्ट अगर धान्याधुन्याचं वण सफाई करावी येर्हेच नव्हे तर घरांतील चूल संभाळत । ळतां संध्याकाळी कामावरून आलेल्या मंडळीस कोठ्यांतील °" णारी शिधासामुग्री मोजून मापून पदरांत घालावी. e ६७. अशी सुरुवात झाल्यावर दर महिन्यास मंडळींचे "*