पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

30, सीनें नफा वांटून द्यावयाचा. नफ्यापैकीं कांहीं ठरावीक भाग बाजूला काढून ठेवावयाचा. ६ संस्थेच्या अंतव्र्यवस्थेंत प्रेत्येक सभासदास मत देण्याचा अधिकार द्यावयाचा. स्त्री पुरुषास समान हक असा‘ वयाचा. ७ कामाच्यू व्यवस्थे करतां सभासदांकडून एक कार्यकारी मंडळी निवडून घ्यावयाची. く नफ्या पैकीं कांहीं भाग शिक्षण फंडाकरतां बाजूला काढून ठेवावयाचा. ९ मंडळींच्या हिशेबाचे तते, जमाखर्चाचे ताळेबंद वैगरे जाहीर रीतीनें प्रसिद्ध करावयाचे. ४१ अशा धोरणावर चाललेल्या या संस्थेंत प्रत्येक गि-हाइसाल अखेर कास आपल्याला साल अखेर किती नफा पडलं! झालेला नफा हैं। दोकताळयानें पहाण्याकरितां, दुररोज जो त्यावाटून देण्याची ने सैौदा केला ओसेल, तो कागदावर नदूिन दे पद्धत. ण्यांत येई. साल अखर सभासद अशा चिठयाँ दुकानांत आणून हजर करी. मग कोणीं १०० रुपयांची स्वद! केली तर कोणीं २९० रुपयांची केली असें आढळून आलें हगाने पहिल्यास १० रुपये तर दुस-यास २० असा नफा वाटून देण्यांत येई. ven ४६ ह्या संस्थेनें आपल्यास * रॉकडेल गांवचे समतेच्या तत्व' सहकारी कोठा चालविणारे JÖîUT ”-Rochadale Egne table Pioneers असें नांव घेतलें होतें.पहिल्या पहिल्यानें आपआपल्या पुरता व्यवहार असल्यानें आठवड्यांतून फारतर दोन तीन तास कोठा उघडा ठेवीत; इतका तेथें थोडा व्यवहार असे. पुढें विस्तार जसजसा वाढत चालला तसतसा कोठा सबंध दिवस, किंवा आठव