पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 R ड्यांतून सर्व दिवस खुला ठेवण्याची व्यवस्था झाली. कोठ्याचें काम स्थेच्या का. पहिल्या पासूनच इतक्या हुरुपानें चाललें होतें र्यक्रमाची वाद. कीं, सुरुवातीच्याच वर्षी आपल्या भांडवलावर व्याज व खरेदीवर नफा मिळेल अशी आशा वाटू लागली होती. दृढनिश्चय, सचेोटी आणि आत्मविश्वास या सदुणांच्या बळावर सहकारितेनें चालविलेल्या व्यवहारांत नफा मिळविल्याचें, या मंडळीचें पहिलें वर्ष, मेोठं लक्षांत ठेवण्यासारखे झालें आहे. निश्चयाचें बळ तुका ह्मणें तेंची फळ. कंगाल २८ विणक-यांच्या खजीनदारास या साली नफा वांटून देत असतांना केवढा आनंद, केवढें कौतुक वाटलें असेल ? ४७ पण एकंदर या खजीनदाराच्या - खजिन्यांत रकम तरी निश्चयाचे ፵g፩ संस्थेचा अशा किती असेल ? ती येवढी मोठी रकम होती आरंभीचा कीं एका सशाच्या पाठीवर सुद्धां वाहून नेतां खजिना. आली असती. निढळाच्या घामाची भाकर पंच पक्वांना पेक्षांही रुचकर लागते. पुढें गोष्ट अशी झाली कीं, याच खजीनदारास इतकी मेोठी रकम पेढीवर वाहून नेण्याचा प्रसंग आला कीं, तिच्या ओझ्यानें तो कायमचा अधु झाला. सालेोसाल पुढें जास्त जास्त नफा दृष्टीस पडूं लागल्यावर सभासदांस आपल्या स्वार्थत्यागाचें, आपल्या दूरदर्शीपणाचें हें गोड फळ हातांत पाहून केवढा अभिमान वाटला असेल ? ४८ सहकारी कोठ्या सारखा कल्पतरु हातास आल्यानें रौसंस्थेनें लोकांच्या कडेल गांवच्या लोकांत दररोज नवे नवे चमसांपत्तिक स्थि. त्कार ऐकू येऊं लागले. नव्या नव्या गोष्टींची तीवर घडवून चर्चा गोरगरीबांतून सारखी होऊं लागली. सो