पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R परिस्थिती पालटेल. इंदापुरचे सहकारी इंदापुरचा माल प्रथम इंदापुरास खपवतील; नंतर वस्त्रापास्त्राच्या मोबदल्या करतां जिल्याच्या सहकारी घाऊक वखारींत उरला माल आणून भरतील. जिल्ह्याच्या घाऊक वखारीचे चालक सहकारी आपली सोय पाहून यांतून उरलेला माल इलाख्यासारख्या ठिकाणी पॅहचवेतील. इलाख्यांतले सहकारी स्वतःचें पोट भरून जवळपासच्या इलाख्याच्या शिलुकबाकींतून समाचार घेतील. असे सर्व इलाखे सबंध देशाचा परामर्ष घेऊं लागून देशांत जास्त झालेल्या जिनसार्ने स्वदेश, परदेशार्च क्षेमवृत्त पाहील; স্থা रितीर्ने सहकारितेर्ने एक सुखमय क्रांती चौहॉकडे होऊन अखंड विश्वांत शांती, समृद्धी आणि बंधुप्रेम नॉर्दू लागेल. प्रत्येक देश स्वयंपूर्ण, स्वावलंबी होईल. आज जे हरठिकाणीं कायद्याच्या बंधनेचें राज्य आहे तें परस्पर विश्वान् साच्या आणि नीतीच्या संबंधाचें होईल. उदाहरण पहा; *पानाच्या जिनसाच्या भेसळीबद्दल अनेक देशांत w wN ܟܕ r FN FN T. r سی शैनिक कायदे झाले आहेत पण परिस्थिती आहे तीच आहे. तच सहकारी तत्वाचा फैलाव झाल्या- बरोबर भेसळीविसुळीच्या पापांचा आपोआप क्षय झाला आहे. ह्मणजे जें केयूई करूं शकणार नाहीं तें सहकारिता घडवृन आणते. (९) याचें दुसरें ताजें उदाहरण पहा:-मजुरांना गुरांसारखें रावावें लागतें, म्हणून देशोदेशींच्या कुयूद्यांनी कामाचे तास मर्यादित केले आहेत. पण कायदेवगैरेनीं बांधून न घेतां ही कामगिरी सहकारितेनें घडवून आणली आहे. चालू सहकारी डायरेक्टरी घ्या व तींत कोणत्याही CN ~Ne संस्थेचे आठवड्याचे कामाचे तास तपासून पहा, संस्थेनें