पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(১৩২২ ) अँईल ईंजनची माहेिती. ’वर एक लोखंडी गोळा बसवून त्याचा केलेला असतो. हा कांहीं फिरत नाही. पण जर गति कमीजास्त झाली तर हा बाजूला तोलला जाऊन त्यामुळे एक्झास्ट ‘ व्हालव्ह उघडतो. व तेल व्हेपोराइझरमध्यें येऊं देत नाहीं ही एक हिट आणि मिसची तन्हांच आहे. हां इंजिनें आपणास हवीं तशीं लहान आणि मोठया बैठकीचीं मिळतात. ह्याची कम्बशनचेंबर व सिलिंडर एकदम ओतलेले असतात. ट्यांजीत्रकूड आईल इंजिन. ह्याचेही एजंट, पाठक शहा हेच आहेत. हें इंजिन चांगलें भकम असतें हें फोरसायकलचे तत्वावर बनविलेलें असतें. याचे एक्झॉस्ट व्हालव्ह व एअर व्हालव्ह 'हे एकावर एक बसविलेले असतात त्यामुळे ते काढण्यास किंवा पुन्हां वसविण्यास फारसा त्रास पडत नाहीं. हें इंजिन आपणांस हवें तसें उजव्या किंवा डाव्या बाजूस क्याम शाफ्ट असलेलें मिळतं. • याचा गव्हरनर सेंट्फ्यूिगल जातीचा गोळ्यांचा असतो. याचे योगानें लोडप्रमाणें इंजिनमध्यें तेल कमी जास्त जातें. यामुळे इंजिनची गति फारशी वदलत नाही. याला आपोआप चालणारा स्निफिंटग व्हालव्ह लावलेला असतो यामुळे लोड कमी जास्त होईल त्याप्रमाणें इंजिनमध्यें पाणी कमीजास्त जातें. यामुळें सिलिंडर किंवा व्हेपोराइझर फार तापत नाहीं व त्यामुळे बंपिंगही होत नाही. या मेकरच लहान इंजिनें दोन फ़ायव्हीलचीं बनविलेलीं असतात व मोठी एकच फुायव्हीलच पण तीन बेअरिंग चीं असतात. हें दोन सिलिंडरचें कंपाउंड इंजिन घेतलें तर त्यांयेकीं एका । सिलिंडरचे डावे बाजूस व एकाचे उजवे बाजूस असे त्यांचे क्याम शाप्ट बसविलेले असतात. यामुळे इंजिनवर काम करणा-यास फारच सीमें जार्त. मोठमोठों इंजिन चालू करतानां स्टार्टरनें चालू करावं लागतात. ह्या स्टार्ट’मध्यें हवा दावून भरलेली असत तिच जोरान इंजन चालू होतें. मोठमोठों इंजनें सेंटरवर अ[णण्यासाठी इंजन बरोबर बारिंग गिअर मिळतें त्यानें इंजिन सहज फिरावलें जातें. राष्बसन ऑईल इंजिन. हें एक चांगल्यापैकीं इंजिन आहें. हें सेमिडीझल ईजिन प्रभाणेंच असतें. याच्यांत साचें किंवा कूड ऑईल कोणचेंही चालते. हें इंजिन 'hार भकम बनविललें असतें. या सर्व लहान मोठ्या इंजिनचा र्सिलिंडर बेड बरोबरच ओतलेला असतो. यामुळे ही इंजिनें चालतानां मुळींच हादरत नाहीत. ह्याच्या प्रत्येक इंजिन बरोबर दोन व्ट्रेपीराइझर मिळतात. एक कूड ऑईलसाठी व एक साध्या तेलासाठी. यामुळे ' या इंजिनमध्यें कोणाचेंही फायदेशीरंपणें वापरतां येतें. ज्या इंजिनमध्यें साधे व क्रड ऑईल-एकाच व्हेपेोराइझरमध्यें वापरतात त्याचे मार्ग जलद भरून जातात. व