ऑईल इंजियतची माहिती. ( or ) ह्मणूनच ते वारंवार साफ करावे लागतात. पण या इंजिनमध्यें कूड ऑईलसाठी निराळा व्हेपोराइझर असल्यामुळे तसें होत नाहीं. याच्या अगदीं लहान इंजिनमध्यें स्निफिंटग व्हालव्ह नसतो. मोठ्या इंजिनमध्यें असतो. स्निाफॅटग व्हालव्ह न घालतां व्हेपोराइझर योग्य त-हेनें थंड ठेवण्याची दुसरी रचना केलेली असते ती अशी:-व्हेपोराइझर व सिलिंडर यांस जोडणारा जो अरुंद नळीवजा मार्ग असती त्याला एक पाण्याचा जाकेट असतो व तो सिलिंडरचा जाकेटशीं नळीनें जोडलेला असतो. त्या नळीला एक काक जोडलेला असतो त्या योगानें जाकेटमध्यें हवें तसें पाणी कम• जास्त सोडतां येतें, किंवा अगदीं बंदही करितां येतें. लोड अगदीं कमी असतें तेव्हां पाणी मुळींच सोडीत नाहीत पण लोड जसजसें वाढत जातें तसतसें पाणी जास्त सोडतात. यामुळे व्हेपोराइझर फार तापत नाही व बंपिंगही होत नाहीं, या इंजिनचा गव्हरनर सेंद्र्फ्यूिगल जातीचा गोळ्यांचा असतो त्याचे योगानें लोड असेल तसें तेल कमीजास्त सिलिंडरमध्यें जातें. हैं इंजिन साफ करावयार्च असल्यास व्हेपोराइझर साफ करण्यासाठीं मागली एक ग्लांड काढली ह्यणजे चालतें जास्त कांहीं खोलावें लागत नाहीं. ही इंजिनें चांगलीं स्वस्त मिळतात. यांचे एजंट विठ्ठल पुरुषोत्तम आणि सन्स हे आहेत. हें इंजिन साध्या व कूड ऑईलनें चालावें असें वनविलेलें असतें. याचा सिलिंडर निराळा ओतलेला असून इंजिनच्या बेडला बोलटानी जाम केलेला अखतॊ. हें इंजिन सेमिडीझलच्याच जातीचें असतें फरक पुढें दिलेल्या वर्णनावरून लक्षांत 9 OA
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/87
Appearance