पान:अशोक.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

30 गांव-गाडा. राहण्याला मुख्य आमिष काय तें सर्वमान्य इनामीं वतन होऊन बसलें त्याचा लोभ कोणालाही सुटेना. उपट पाल आणि पुढच्या गांवाला चाल, अशा रीतीनें गांवोगांव रोजगारासाठीं भटकण्यापेक्षां एखाद्या गांवीं स्थाईक होऊन गि-हाईक बांधून टाकावें, म्हणजे मला काम मिळतें कां दुस-याला मिळतें म्हणून वाट पहात बसण्याची गरज उरणार नाही, आणि पोटापाण्याची चिंता निरंतरची दूर होईल, ह्या विचारानें जातकसब्यांनीं धर्माधिकारीच वतनदार होऊन बसले नाहींत, तर राजाच्या असाम्यांप्रमाणं करूनारूही गांवचे वतनदार चाकर झाले. परंतु गांवगाड्याच्या उभारणीला व बळकटीला सर्वोत जास्त मदत देशांतील बेबंदशाहीची झाली. आतांप्रमाणें एकछत्री, सुयंत्रित, दक्ष व सक्त राज्यव्यवस्था नसत्यामुळे रयतेकडील करभार निश्चित रकमेनें निश्चित काळीं सरकारचे 'दांत पडणें मुष्कील होतें. सरकाराला परचक्राची भीति तर होतीच, दैशांतलेंदेशांतही शत्रुभय पुष्कळ असे.संस्थानिक,सरदार, इनामदार, ह्यांमध्यें राजसत्तेची विभागणी इतकी झाली होती की, मध्यवर्ती सरकादाब राजधानीबाहेर कचित भासत असे; आणि राज्यांतील मुलूख ° ह्यांचें संपूर्ण व पद्धतशीर नियंत्रण राजाच्या आंवाक्याबाहेर ॉल होतें. हिंदुस्थानांत ही स्थिति केव्हांपासून सुरू झाली हें जरी निश्धसांगता येत नाहीं तरी ती मुसलमानी रियासतीच्या पूर्वीपासून होती ह्यांत संशय नाहीं. राजांनाही असेंच झालें होतें कीं, राजकीय, " व सामाजिक बाबतींत जातीचा भार जितकी जात उचलील _"वच भार जितका गांव उचलील तितकें बरें. ह्यामुळे गावगाडा ' ती सुभचि होऊन बसला, आणि त्यांतलीं सर्व कामें व कारभार 奇 " ६ ऑगर वतनदार ह्यांच्याकडे पिढयानपिढया चालू राहिली. _`श राज्याच्या, समाजाच्या आणि गांवकीच्या गरजा वाढत से इनाम देण्याचे हेतु व त्यांचे प्रकारही वाढत गेले. मुख्य " देणारे दोन-राव आणि गांव. भूमीचे स्वामी राजे होते,तरी त्यांनी