Jump to content

सदस्य चर्चा:Winged Blades of Godric

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिस्रोत कडून
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by MediaWiki message delivery in topic स्वागत

स्वागत

[संपादन]

नमस्कार Winged Blades of Godric,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

--MediaWiki message delivery (चर्चा) १०:४०, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

हा संदेश विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिस्रोत प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.