साहित्यिक:हंसराजस्वामी
Appearance
←आद्याक्षर नसलेले साहित्यिक | हंसराजस्वामी (१८०५–?) |
प्रकाशित ग्रंथ
[संपादन]- आगमसार (वेदान्तावर स्वतंत्र ग्रंथ)
- संकेत कुबडी (दासबोधसार)
- कथा कल्पलता (एकूण १८ प्रकरणे असल्याची माहिती आहे पण त्यातील केवळ ८ प्रकरणे उपलब्ध/प्रकाशित आहेत)
- सदाचार (श्रीशंकराचार्यांच्या ’सदाचार’ ग्रम्थावरील ओवीबद्ध टीका)
- सार्थ लघुवाक्यवृत्ती (श्रीशंकराचार्यांच्या ’लघुवाक्यवृत्ति’ वरील टीका)
- वेदाज्ञा (ईशावास्य उपनिषदावरील टीका)
- वेदेश्वरी (पद्मपुराणांतर्गत शिवगीतेवरेल बृहद् टीका)
- चूडालाख्यान (योगवसिष्ठातील एका आख्यानावर आधारीत प्रकरण)
- नावाची पदे
- अमृतानुभव - समच्छंदी टीका (ज्ञानेश्वरांच्या ’अमृतानुभव’ ग्रंथावर समच्छंदी टीका)
वर्ग: