साहित्यिक:भास्कर रामचंद्र तांबे
Appearance
←आडनावाचे अक्षर: त | भास्कर रामचंद्र तांबे (१८७३–१९४१) |
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.