साहित्यिक:ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
(१२७५–१२९६)


संत ज्ञानेश्वर (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव ग्राम, पैठण तालुका, औरंगाबाद जिल्हा येथे झाला.[१] सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

साहित्य[संपादन]

  1. ज्ञानेश्वरी
  2. चांगदेव पासष्टी
  3. हरिपाठ/श्री ज्ञानदेव हरिपाठ
  4. अमृतानुभव