साहित्यिक:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
Appearance
←आडनावाचे अक्षर: ख | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२–१९४८) |
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (२५ नोव्हेंबर १८७२ - २६ ऑगस्ट १९४८) हे मराठी लेखक, समीक्षक व संपादक होते. केसरी, लोकमान्य व नवाकाळ ह्या वृतापात्रांचे ते संपादक होते. त्यांनी अनेक नाटकांची कथानके, पटकथा व गाणी लिहिली आहेत. संगीत स्वयंवर, संगीत मानापमान व कीचकवध हि त्यांची प्रसिद्ध नातके.नवाकाळ व्रत्तपत्राचे विषय राजकीय, व्यापार, बाजारभाव असे होते. ते महात्मा गांधीजी यांचे अनुयायी होते. " कीचकवध" नाटकातून ब्रिटिश सरकारची भूमिका द्रौपदीच्या वस्त्रहरणा असा संदेश दिलेला आहे.
नाटके
[संपादन]- सवाई माधवराव यांचा मृत्यु (१८९५–९६)
- भाऊबंदकी (१९०९)
- कांचनगडची मोहना
- कीचकवध (१९०६)
- मेनका
- मानापमान (१९११)
- विद्याहरण (१९१3)
- स्वयंवर (१९१६)
- सावित्री
- दौपदी (१९२०)
- सवतीमत्सर
- सत्त्वपरीक्षा
- बायकांचे बंड
- त्रिदंडी संन्यास