Jump to content

सहाय्य:नवोदितांसाठीचा विकिस्त्रोत मार्गदर्शक

विकिस्रोत कडून
(सहाय्य:Beginner's guide to proofreading पासून पुनर्निर्देशित)
नवोदितांसाठीचा विकिस्त्रोत मार्गदर्शक
येथे आलेल्या नविन सदस्यांसाठी सोपे मार्गदर्शक आहे यात संहिता आणण्यापासून त्यांवर संस्कार करून तिचे पुस्तक बनवण्या पर्यंतची माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

विकिस्त्रोत वापरण्यासाठी आवश्यक ती मुलभूत माहिती नव्या सदस्यांना मिळावी असा या पानांचा उद्देश आहे. यापानांमधून खालील दोन मुद्दे सफ़ल व्हावेत:

  1. मुलभूत संकल्पना साध्या भाषेत, अनेक चित्रे, आकृत्यांच्या माध्यमातून लोकांना कळेल अशा भाषेत मांडणे,
  2. जास्तीच्या माहितीसाठी धोरणे आणि मदत पानांचे दुवे देणे, जेणेकरून जास्तीच्या माहिती पर्यंत पोहोचणे सोपे जाईल.


वाचन

[संपादन]
लहान लेकराला पुस्तक वाचून दाखवणारी स्त्री.
वाचन

विकिस्त्रोताचा मुख़्य मुद्दा वाचन आहे. मार्गदर्शकाच्या या भागात तुम्हांला तुमचा वाचनाचा अनूभव कसा वाढवता येईल याची माहिती मिळेल.

  • दिशादर्शन
    विकिस्त्रोत ग्रंथालयात आपण आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी कश्या शोधाल?.
  • विश्वासार्हता
    तुम्ही वाचत असलेली पुस्तकाची प्रत विश्वासार्ह आहे याची तपासणी कशी कराल?

संपादन

[संपादन]
A painting of a man in a powdered wig writing at a desk.
लेखन

संपादनामुळेच विकिस्त्रोत ग्रंथालय तयार होते. या विभागामध्ये आपल्याला विकिस्त्रोत ग्रंथालयात ग्रंथ कसे जोडावे याची माहिती मिळेल.

नोंद : जर तुम्हांला पुस्तके कशी आणायची आणि अनुक्रमणिका कशी तयार करायची याबद्दलची माहिती नसेल तर, तुम्ही सरळ सरळ सध्या मुद्रितशोधन चालू असलेल्या पुस्तकांवर काम करू शकता. Proofread of the Month.

Maintaining

[संपादन]
Maintenance

Wikisource always needs maintenance to keep it working and make sure that its works are in the best condition possible. This part of the Beginner's Guide will show you how to maintain the project.

  • Maintenance
    Things that often need work and how to do it.
  • Deletion
    How and why works are deleted.