Jump to content

सप्तशती गुरूचरित्र/अध्याय दहावा

विकिस्रोत कडून

सत्यसंकल्प दे तसें । स्वयें अवतरतसे । कुरुपुरीं भेटतसे । ऐक असे विप्र एक ॥१॥

करी गरीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार । यात्रे जातां मार्गी चोर । तया ठार मारिती ॥२॥

श्रीश शस्त्रें मारी चोरां । जीववी द्विजवरा । राखी एका सभ्य चोरा । स्वयें गुप्त हो श्रीपाद ॥३॥

ते शस्त्रे मेले त्यांतें । द्विज जाणोनी धनांतें । घेऊनी ये कुरुपुरातें । दें नवस हो कृतार्थ ॥४॥

इति श्री०प०प०वा०स०वि०स० मृतविप्रसंजीवनं नाम दशमो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]