संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण
मराठी वाङ्मय परिषद, बडोदे आयोजित
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
बडोदे
दिनांक १६,१७,१८ फेब्रुवारी २०१८
संमेलनाध्यक्ष
लक्ष्मीकांत देशमुख
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदे
अध्यक्षीय भाषण : लक्ष्मीकांत देशमुख
⬤
१६ फेब्रुवारी २०१८
⬤
प्रकाशक :
डॉ. इंद्रजीत ओरके
कार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
द्वारा - विदर्भ साहित्य संघ,
सांस्कृतिक संकुल, तिसरा माळा,
झाशी राणी चौक, सीताबर्डी,
नागपूर ४४० ०१२
भ्रमणभाष : ९४२२१४७५८५
⬤
अक्षरजुळणी
नीला देशपांडे, पुणे
⬤
मुद्रक :
नारायण ऑफसेट वर्ल्स, नागपूर
टीप : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ लेखकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करते. मात्र सदर अध्यक्षीय भाषणातील प्रकाशित मजकूर, विधाने, मते, इत्यादींशी मुद्रक, प्रकाशक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्याचे पदाधिकारी सहमत असतीलच असे नाही.