विकिस्रोत चर्चा:साईट नोटीस/इतर माहिती

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

१) ब्रहदिश्वर तंजावर शिलालेख बखर १३ डिसेंबर १८०३ लेखक श्रीशरफोजी महाराजांचे चिटणीस २) हरीवाम्शाची बखर लेखक बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन ३) खर्ड्याच्या स्वारीची बखर (माधवराव नारायानारावा पेशवे यांची बखर ) -लेखक अज्ञात ४) 'पेशव्यांची बखर' (इ.स. सुमारे १८२५) लेखक कृष्णाजी विनायक सोहनी ५) श्री समर्थांची बखर लेखक हनुमंत स्वामी + रंगो लक्ष्मण + मल्हार रामाराव चिटणीस ६) 'राजनीति' लेखक मल्हार रामाराव चिटणीस ७) थोरले राजाराम महाराजा यांचे चरित्र प्रकरण लेखक मल्हार रामाराव चिटणीस ८) संभाजी राजे याम्सिम चरित्र लेखक मल्हार रामाराव चिटणीस ९) श्री छात्रापातीचे साप्तप्रकारानात्माका चरित्र लेखक मल्हार रामाराव चिटणीस १०) बाळाजी जनार्दन भानू (नाना फडणवीसांचे आत्मचरित्र) ११) श्रीमंत नारायाणराव पेशवे यांची बखर लेखक अज्ञात १२) होळकरांची थैली लेखक मल्हारराव होळकर १३) श्रीमंत भाऊ साहेब यांची कैफियत लेखक अज्ञात १४) भाऊ साहेबाची बखर लेखक कृष्णाजी शामराव आथवा चिम्तो कृष्ण वळे-फडणीस १५) पानिपतची बखर (इस १७६२) लेखक रघुनाथ यादव १६) आज्ञापत्र लेखक रामचंद्र अमात्य बावडेकर ? १७) राजीयांचे देहावसान लेखक अज्ञात १८) शिव छात्रापातिंचे चरित्र लेखक कृष्णाजी अनंत सभासद १९) राक्षेस तागडीचा रणसंग्राम लेखक वेंकटादरी टाकेल निसिदा ? २०) महिकावातीची बखर लेखक भगवान नंद दत्त + अज्ञात + केशवाचार्य २१) ग्राम्थामाला- लेखक नामाजी २२) ज्ञानेश्वर चरित्र - लेखक नामदेव २३) पंचतंत्राच्या कथा २४) अर्जदास्त २५) कौलपत्र २६) ब्राह्मण मरास्ट्री -पाद्री इस्तेव २७) मुक्तेश्वराचे महाभारत -मुक्तेश्वर ::चिंतामणीसुत मुद्गल २९) मुक्तेश्वराचे रामायण - मुक्तेश्वर:चिंतामणीसुत मुद्गल ३०) हरीश्चन्द्राख्यान, शुकरंभा संवाद, हनुमंताख्यान, गजेंद्रमोक्ष , शतमुखरावणवधाख्यान, विश्वामित्र भोजन, दुर्योधानशल्यपरिस्फोट,विश्वामित्राभोजन,अर्जुन्कामापुर्ती, मुर्खांची लक्षणे, एकनाथ चरित्र, कुडी आत्म्यांचे भांडण, पदे-मुक्तेश्वरकृत स्फुट काव्ये, मुक्तेश्वरकृत आरत्या- गणपती, हनुमंत, बह्हीरोबा, महालक्ष्मी, तुळशी, ज्ञानदेव, विश्वंभर; भूपाळी , भगवद्गीता लेखक -मुक्तेश्वर:चिंतामणीसुत मुद्गल; मुक्तेश्वरकृत स्फुत्काव्ये (काव्यसंग्रह-) -संपादक दा.के. ओक (प्रकाशन वर्ष १९०६) ३०) गीतार्णव - दासोपंत ३१) दासोपंतांची पदे -दासोपंत ३२) स्थान-पोथी - महानुभाव पंथीय ग्रंथ ३३) रामार्या- मुद्गल ३४) मुद्गल नावाने लिहिलेले इतर मराठी कविंचे काव्य : कृष्णदास मुद्गल, दाडोसुता मुद्गल, अनंतसुत मुद्गाल ३५) 'नवनीत' अथवा 'मराठी कवितांचे वेंचें' लेखक: कै. परशुरामपंत तात्या गोडबोले त्रांसलेतर यांचे-पंडित (या ग्रंथाची आठवी आवृत्ती वर्ष १८७३ होते) ३६) भारता इतिहास संशोधक मंडळाची इ.स.१९१४ पूर्वी प्रकाशित इतिवृत्ते आणि नियतकालिके ३७) महाभारताचे उद्योगपर्व- कवी चंद्रात्म्ज ३८) महाभारताचे आदी सभा वन आणि विराट पर्व -कवी विष्णुदासनामा षटका १६वे (औंध आठवा तंजावर येथील हस्त लिखित संग्रह) ३९) पांडवप्रताप -श्रीधर ४०) गेल्या तीस वर्षापूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अर्थात माझे प्रवासाची हकीकत - लेखक (१८९६):गोविंद बाबाजी जोशी ४१) संकीर्णलेखसंग्रह - लेखक वि.का. राजवाडे ४२) निबंध आणि भाषणे (मधील १९१४ च्या आधी प्रकाशित निबंध आणि भाषणे) -चिं. वि. वैद्य ४३) मोरोपंत चरित्र आणि काव्य विवेचन (१९०८)- ल.रां.

पांगारकर 

४४) महाराष्ट्र काविचारित्र (१९०७) ज.र. आजगांवकर ४५) निबंधचंद्रिका (१८७९)

४०) महाभारताची काही पर्वे कवी :मोरेश्वर, रुद्र, नरहरी मोरेश्वर, नवरसा नारायण, पद्मनाथ, शम्भुदास,जिवाशिवा,शुभानंद,



१) नामदेवांचे अभंग २) एकनाथांची भारुडे ३) नवनीत संपादक परशुराम बल्लाला गोडबोले ४) यमुनापर्यटन - बाबा पदमनजी ५) वेदोक्तधर्मप्रकाश - विष्णुबुवा ब्रह्मचारी ६) थोरले माधवराव पेशवे - विनायक जनार्दन कीर्तने ७) मुंबईचे वर्णन गोविंदा नारायणा माडगावकर ८) लोकाहीतावादिंची शतपत्रे -गोपाळ हरी देशमुख ९) मोचनगड - रामचंद्र भिकाजी गुंजीकर १०) संगीत सौभद्र - अण्णासाहेब किर्लोस्कर ११) ज्योतिर्विलास - शंकर बाळक्र्ष्ण दिक्षीत १२) राम जोशिकृत लावण्या - राम जोशी १३) निबाम्धामाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर १४) पण लक्षात कोण घेतो ? -हरी नारायण आपटे १५) वाईकर भटजी -धनुर्धारी रां.वी. टिकेकर १६) संगीता शारदा गोविंदा बल्लाळ देवल १७) काला पत्रातील निवडक निबंध- शिवराम महादेव परांजपे १८) भक्तीमार्ग प्रदीप / संग्राहक ल. रां. पांगारकर १९) माझा प्रवास आठवा १८५७ सालच्या बंडाची हकीकत - विष्णू भट गोडसे २०) आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे २१) कीचकवध -कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर २२) सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर २३) आर्याभारत - मोरोपंत पराडकर २४) दुर्दैवी रंगू आठवा पानिपतचा शेवटचा संग्राम - चिंतामण विनायक वैद्य २५) टिळकांची कविता - रेव्ह. नारायण वामन टिळक २६) गावगाडा- त्रिंबक नारायण आत्रे २७) आत्मावृत्त - धोंडो केशव कर्वे २८) रागिणी अथवा काव्यशास्त्र विनोद- वा.म. जोशी २९) केशवसुत यांची कविता - कृष्णाजी केशव दामले