विकिस्रोत चर्चा:सद्य घटना

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिस्रोत कडून

या पानांच्या पुर्नज्जिवनाबद्दल[संपादन]

  • सुबोध कुलकर्णी:कोकणकन्या:Komal Sambhudas: Komal Sambhudas: Svnavare: Pooja Jadhav: आपण सक्रिय सदस्य असल्याने आपल्याला मी साद देत आहे. या आणि अशा अनेक इतर पानांमध्ये मजकूर नाही किंवा जुना आहे तर, ती सर्व पाने आपण सध्याच्या कामासाठी वापरण्यासाठी तयार करूयात.
  • या पानावर आपण सध्या प्रत्येक संस्थेच चालू असलेल्या कामाची नोंद ठेऊयात.
  • हे माझे विचार एक मत आहे, तुम्ही आपले मत मांडा म्हणजे मला ही आणि आणखी इतर पाने समाज मुखपृष्ठ सद्य घटना आणि चावडी सुध्दा आपल्या आवडीप्रमाणे बदलून घेता येईल. QueerEcofeminist (चर्चा) १४:२५, १० जून २०१९ (IST)Reply