Jump to content

विकिस्रोत चर्चा:प्रगत अधिकार/धोरण

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिस्रोत कडून
  • साधा सदस्य ते प्रचालक ही अधिकारांची दरी कमी करून, जास्तीत जास्त सक्रिय प्रचालकीय कामे करणारे सदस्य आणण्यासाठी अधिकारांची विभागणी/विकेंद्रीकरण आवश्यक आहे, त्यासाठी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये प्रचालकीय अधिकारांचा भार येथील अनुभवी व जुन्या सदस्यांनी उचलावा या साठी हे धोरण मांडले आहे.
  • या धोरणातील सर्व अधिकार प्रचालक धोरणांचे पालन करून समुदायाच्या परवानगीने रास्त सदस्यांना देतील/काढून घेतील. सध्या या प्रकल्पावर कोणत्याही बाबींसाठी मेटावर धाव घ्यावी लागते ती या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर घ्यावी लागणार नाही.
  • सध्याच्या धोरणात सुचना/टिपा/सुधारणा

    [संपादन]

    विरोध/पाठींबा

    [संपादन]
    सुबोध कुलकर्णी:, आपल्या सूचनेनूसार संपादन संख्या बदलतो, हे अधिकार महत्वाचे असल्याने त्यांच्या गैरवापराची शक्यताही जास्त आहे, त्यामुळे अनुभवी सदस्यांनाच ते दिले जावेत अशी अपेक्षा आहे. QueerEcofeminist (चर्चा) २२:४८, २७ नोव्हेंबर २०२० (IST)Reply


    Confirmation from Community

    [संपादन]

    |साचे संपादक template editor

    • Edit protected templates (`templateeditor`)
    • Edit the content model of a page (`editcontentmodel`)
    • Override the title or username blacklist (`tboverride`)

    |पेट्रोलर patroller

    • Have one's own edits automatically marked as patrolled (`autopatrol`)
    • Mark others' edits as patrolled (`patrol`)
    • Quickly rollback the edits of the last user who edited a particular page (`rollback`)
    • Not create redirects from source pages when moving pages (`suppressredirect`)


    या अधिकारांच्या आवशक्यते साठी परत एकदा आपला पाठींबा नोंदवावा. म्हणजे आता हे काम पुढे नेता येईल आणि आपल्या प्रकल्पावरील सर्व सदस्यांना वेगवेगळी प्रचालकीय कामे करता येतील. QueerEcofeminist (चर्चा) २१:४८, १७ एप्रिल २०२२ (IST)Reply

    विरोध/पाठींबा

    [संपादन]