विकिस्रोत:Template editors
Jump to navigation
Jump to search
सदस्य:Komal Sambhudas[संपादन]
- Komal Sambhudas (चर्चा · संपादने · संपादनांची संख्या · recent activity · रोध नोंदी · सदस्य अधिकार नोंद · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती)
यांना साचे संपादक अधिकार देण्यात यावेत यासाठी मी नामांकन करत आहे. मोजक्या सक्रिय सदस्यांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचे काम पुर्णत्वास नेले आहे त्यामुळे त्यांना सुरक्षित पाने संपादित करायचा अधिकार दिला जाऊ शकतो असे मला विश्वासाने वाटते. QueerEcofeminist (चर्चा) ०८:२५, २२ एप्रिल २०२२ (IST)
- @Komal Sambhudas तुम्हांला हे नामांकन मान्य आहे का? जर असेल तर तशी नोंद येथे करा म्हणजे आपल्याला पुढील कारवाई करता येईल. QueerEcofeminist (चर्चा) ०९:४६, २२ एप्रिल २०२२ (IST)
- @Komal Sambhudas, तुम्हाला तुमच्या कामास पुढे नेण्यासाठी आवश्यकता असल्याने पेट्रोलर आणि साचे संपादक अधिकार दिले गेले आहेत. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) ०८:४९, २६ एप्रिल २०२२ (IST)
- @QueerEcofeminist हो मला मान्य आहे.