विकिस्रोत:साईट नोटीस/इतर माहिती/7

विकिस्रोत कडून

मराठी विकिस्रोत प्रकल्पास महानुभाव पंथिय साहित्यातील (पर)सिद्घांत सूत्रपाठ'; 'लीळाचरित्र'; गोपाळदासी; दर्शनप्रकाश; दिवाकर महानुभाव कृत रत्नाकर; पंडीत विश्वनाथकृत ज्ञानबोध; कविश्वर व्यासकृत एकादशस्कंद; काशीनाथ कवीकृत "द्रौपदी स्वयंवर" हे ग्रंथ हवे आहेत.